पूजा सावंतने तिच्या इंस्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स क्रॉस केले आहेत. पूजाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिने त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले.